
LPG Cylinder Price 1 May 2025: मे महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्यांनी एलपीजीचे दर जाहीर केले आहेत. घरगुती वापराच्या गॅसचे दर कमी झालेले नसले तरी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले आहेत. १९ किलोंच्या गॅस सिलिंडरच्या दरामंमध्ये १७ रुपयांची कपात झालेली आहे. नवीन दरांमुळे सिलिंडरची किंमत १७४७.५० इतकी झाली आहे.