

Maharashtra Budget 2026: New Investment & Services Policy Announced; Target of 4 Lakh High-Skilled Jobs
eSakal
Maharashtra Budget Infrastructure : आज 2026–27 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे हा अर्थसंकल्प सादर करत आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी नवं गुंतवणूक आणि सेवा धोरण जाहीर करण्यात आले असून या माध्यमातून 2047 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डाॅलर केली जाणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.