

NPS Changes Aim to Improve Retirement Security
Sakal
-डॉ. दिलीप सातभाई,ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए
न्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये (एनपीएस) महत्त्वपूर्ण बदल केले असून, १६ डिसेंबर २०२५ रोजी ‘एनपीएस’मधून बाहेर पडणे आणि पैसे काढणे याबाबत नवे नियम अधिसूचित केले आहेत. यात दहा प्रमुख बदलांचा समावेश आहे.