Mango: आंबे आवडतात? मग झाडच भाड्याने घ्या आणि सीझनभर 90 किलो आंबे घरी मिळवा! काय आहे ही भन्नाट बिझनेस आयडिया

Mango Rent a Tree Concept: कोचीमधील एका स्टार्टअपने आंबे खरेदी करण्याची पद्धत बदलणारी नवी संकल्पना आणली आहे. पारंपरिक पद्धतीने बॉक्समध्ये आंबे घेण्याऐवजी आता ग्राहकांना पूर्ण आंब्याचे झाडच एका भाड्याने घेण्याची सुविधा दिली जात आहे.
Rent A Mango Tree Startup

Rent a Mango Tree & Get 90 Kg Fruits Delivered! This Viral Idea Is Genius

eSakal

Updated on

 ‘Rent’ a Mango Tree Viral News : एका साध्या प्रश्नातून सुरू झालेली एक छोटी कल्पना आता अशा एका गोष्टीत बदलत आहे. ती म्हणजे आतापर्यंत आपण दैनंदिन वापरच्या वस्तू, खाद्यपदार्थ तसेच प्रवासासाठी ऑनलाइन टॅक्सी बुक करायचो पण आता ऑनलाइनरीत्या एक झाड भाड्याने घेता येणार आहे. कोचीमध्ये 'Rent a Tree' नावाचा एक स्टार्टअप लोकांना एका हंगामासाठी संपूर्ण आंब्याचे झाड भाड्याने देऊन त्यावर येणारी सर्व फळे स्वतःच्या घरी नेण्याची ऑफर देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com