‘जीएसटी-२’आहे मनोहर तरी...

Manohar Tari on GST-2: कराचे दर केव्हाही बदलू शकतात, याची कायदे बनविणाऱ्यांना माहिती असतेच, त्यामुळे ‘जीएसटी’ कायद्यात कलम १४ मध्ये कराचा दर बदलतो, त्यावेळी कोणता कर लावावा, याबद्दल तरतूद केली आहे. कलम १४, कलम १२, कलम ३१ आणि एकूणच परिपत्रक विचारात घेता, मालाची वाहतूक सुरू झाल्याची अथवा डिलिव्हरी दिल्याची वेळ ही वस्तूच्या पुरवठ्याची वेळ असे गृहीत धरले जाईल.
Manohar Tari shares key insights on GST-2 and its impact on India’s tax system and businesses.

Manohar Tari shares key insights on GST-2 and its impact on India’s tax system and businesses.

Sakal

Updated on

अॅड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ करसल्लागार

व स्तू व सेवाकर अर्थात ‘जीएसटी’चे दर बदलण्यात आले आहेत. यालाच ‘जीएसटी-२’ म्हटले जाते. नवे दर आज, २२ सप्टेंबरपासून लागू होत आहेत, ते अनेक व्यापाऱ्यांना गोंधळात टाकणारे आहेत. ते आठ वर्षांनी का घेतले, असा आक्षेप घेतला जात आहे. मात्र, ‘देर आये, दुरुस्त आये’ म्हणून तरी विरोधकांनी आताच्या सुधारणांचे स्वागत करायला हरकत नसावी. एक ऑक्टोबरपासून दर बदलले असते, तर हिशोब आणि पूर्तता सोपी गेली असती. सर्व बदल एक एप्रिल किंवा एक ऑक्टोबरपासून अमलात येतील, असा निर्णय का घेत नाहीत, हेच समजत नाही. कोणत्याही निर्णयात नव्या समस्यांचे बीज असते, असे म्हणावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com