

March Bank Holidays 2026: Banks to Remain Closed for 12 Days – Check Full List
eSakal
Bank Holiday Maharashtra March 2026 : फेब्रुवारी 2026 चा शेवटचा आठवडा बँकिंग ग्राहकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार काही दिवस बँक शाखांमधील कामकाज बंद असणार आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार देशातील सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका प्रत्येक रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. त्याशिवाय आरबीआय विविध सण-उत्सव किंवा स्थानिक कारणांमुळे राज्यनिहाय सुट्ट्याही जाहीर केल्या जातात.