म्युच्युअल फंड : म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय करावे?

सेन्सेक्समधील घसरण, एसआयपीत दिसणारा तोटा आणि वाढती अनिश्चितता; तरीही दीर्घकालीन दृष्टीकोन, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि योग्य फंडनिवड का अधिक महत्त्वाची ठरते याचा ऊहापोह
FD vs Mutual Funds: Why Panic Selling for Fixed Deposits Could Cost You More

FD vs Mutual Funds: Why Panic Selling for Fixed Deposits Could Cost You More

Sakal

Updated on

डॉ. वीरेंद्र ताटके. गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ८५ हजार अंशांच्या पातळीवर पोचलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आता ७७ हजार अंशांच्या आसपास पोचला आहे. या घसरणीचे पडसाद म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरही उमटू लागले आहेत. हमखास लाभदायी ठरणाऱ्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतही अनेकांना तोटा दिसू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com