

Car Price Maruti Suzuki raises prices by 0.31% on average
sakal
New Delhi: तुम्ही कार घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी वाचाच! चालू वर्षांत चौथ्यांना मारुती सुझुकीने ग्राहकांना धक्का दिला आहे. मारुती सुझुकीची कार खरेदी करणाऱ्यांचा तुमचा इरादा असेल तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.