

Consolidation Breakout: Volume Influx Confirms Decisive Breach of the ₹620 Upper Corridor
Sakal
मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
मिंडा कॉर्पोरेशन लि. ही भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह घटक उत्पादन कंपन्यांपैकी एक असून, तिची संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थिती आहे. ही ‘स्पार्क मिंडा’ची प्रमुख कंपनी आहे, जी पूर्वीच्या मिंडा ग्रुपचा भाग होती. मिंडा कॉर्पोरेशनच्या तांत्रिक आलेखाविषयी जाणून घेणार आहोत.