डिजिटल सोने कोणाकडून घ्यावे?

Digital Gold Buying Guide: गुंतवणूकदारांनी ‘सेबी’चा हा इशारा अनियंत्रित ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून होत असणाऱ्या सोनेखरेदीबाबत आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त ब्रोकरमार्फत घेतले जाणारे एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) वा ‘गोल्ड फंडा’संदर्भात नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
Digital Gold Investment: Reliable Platforms and Verified Sellers Explained

Digital Gold Investment: Reliable Platforms and Verified Sellers Explained

Sakal

Updated on

-प्रसाद भागवत, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

गेल्या आठवड्यात ‘डिजिटल सोन्यातील गुंतवणूक जोखमीची’, ‘डिजिटल सोने गुंतवणुकीवर ‘सेबी’चा इशारा’ अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि गुंतवणूकदारांच्या मनात चिंतेचे काहूर उठले. मात्र, गुंतवणूकदारांनी ‘सेबी’चा हा इशारा अनियंत्रित ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून होत असणाऱ्या सोनेखरेदीबाबत आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त ब्रोकरमार्फत घेतले जाणारे एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) वा ‘गोल्ड फंडा’संदर्भात नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com