

Mobile-Centric Cyber Crimes Increasing Alarming Across the State
Sakal
-शिरीष देशपांडे, सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
आता दैनंदिन जीवनात आर्थिक व्यवहारांसाठीदेखील मोबाईल एक अपरिहार्य साधन झाले आहे. त्याचवेळी मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर फसवणुकीचा धोका आणि गुन्हेगारी यातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मोबाईल वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.