
हिमांशू वालिया
सानुकूलित (मॉड्युलर) विमा योजना या पारंपरिक विमा पद्धतींपासून थोड्या वेगळ्या असतात. नुसत्या विम्यापेक्षा सक्रिय आरोग्य नियोजनाचा त्यात विचार असतो. आजच्या जगात वैयक्तिक आणि अनपेक्षित अशा आरोग्यविषयक समस्या अनेकदा उभ्या राहू शकतात. अशावेळी मॉड्युलर आरोग्य विमा हा आर्थिक आरोग्यासाठीचा अधिक स्मार्ट आणि शहाणपणाचा मार्ग ठरतो.