अर्थबोध : महाझटका‘ एमएससीआय रिबॅलन्सिंग’चा

एमएससीआयच्या तिमाही रिबॅलन्सिंगमुळे शेवटच्या ३० मिनिटांत सेन्सेक्स-निफ्टीला जबर धक्का; पाच लाख कोटींची संपत्ती काही क्षणांत वितळली, एनएसईवर उलाढालीचा नवा विक्रम
Triple Negative Triggers: IMD’s Weak Monsoon Forecast and Geopolitical Tensions Add Pressure

Triple Negative Triggers: IMD’s Weak Monsoon Forecast and Geopolitical Tensions Add Pressure

Sakal

Updated on

गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

भारतीय शेअर बाजारात २९ मे रोजी दिवसभर सर्व काही सुरळीत सुरू असताना शेवटच्या ३० मिनिटांत अचानक आलेल्या विक्रीच्या वादळाने संपूर्ण बाजाराला हादरवून सोडले. ग्लोबल इंडेक्स ‘एमएससीआय’च्या (मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल) तिमाही रिबॅलन्सिंगच्या अंमलबजावणीमुळे बाजारात ही अनपेक्षित घसरण झाली. शेवटच्या अर्ध्या तासात झालेल्या प्रचंड विक्रीमुळे ‘सेन्सेक्स’ तब्बल १,०९२ अंशांनी घसरून ७४,७७५ अंशांवर, तर ‘निफ्टी’ ३५९ अंशांनी घसरून २३,५४७ अंशांवर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com