

Tax Credit Refund
sakal
अॅड. विनायक आगाशे- ज्येष्ठ कर सल्लागार
विशेष आर्थिक क्षेत्रात (स्पेशल इकॉनॉमिक झोन-सेझ) व्यवसाय करणाऱ्या कंपनीला आतापर्यंत न वापरलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा रिफंड मागता येतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ल्युपिन लि., नागपूर या प्रकरणात दिला आहे. कायद्यातील तरतुदीनुसार हा अधिकार केवळ पुरवठादाराला आहे; पुरवठा घेणाऱ्याला (Recipient) नाही, असे प्रतिपादन प्रतिवादीतर्फे करण्यात आले.