

Mutual Fund Industry Hits Record High
Sakal
डॉ. वीरेंद्र ताटके
(गुंतवणूक विषयाचे अभ्यासक)
गेल्या काही वर्षांत सुरू असलेली म्युच्युअल फंड उद्योगाची घोडदौड गेल्या महिन्यात एका विक्रमी टप्प्यावर येऊन पोहोचली. ‘ॲम्फी’ संस्थेने अलीकडेच याविषयी आकडेवारी जाहीर केली. या विक्रमी टप्प्याचे काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.