

Mutual Fund Transfer Rules Explained Process Documents Tax Implications and Key Steps for Transferring Mutual Fund Units in India
sakal
-सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर-सीएफपी
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिच्या नावावरील फंड युनिट वारसांच्या नावे वर्ग करण्याची (ट्रान्समिशन) प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने सुधारित नियमावली लागू केली आहे.