
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने सर्व बँका आणि पेमेंट अॅप्सना (जसे की गुगल पे, फोनपे, पेटीएम) १ ऑक्टोबर २०२५ पासून यूपीआयवर पीअर-टू-पीअर (पी२पी) 'कलेक्ट रिक्वेस्ट' पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. एनपीसीआयचा हा निर्णय यूपीआयला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी एक मैलाचा दगड आहे.