How Gratuity Rules Are Changing for Employees
Sakal
Gratuity Rules : केंद्र सरकारने मागच्याच महिन्यात २९ जुने कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार नवीन लेबर कोड्स लागू करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता देशातील सर्व राज्ये या नवीन लेबर कोडला लागू करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवीन वर्षात अनेक राज्य हे लेबर कोड्स लागू करतील.