

new Labour Laws
esakal
New Laws For Women Workers: मोदी सरकारने कामगार सुधारांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कामाशी संबंधित 29 जुन्या कायद्यांना रद्द करून, त्यांच्या जागी 21 नोव्हेंबरपासून देशात 4 नवे कामगार कायदे लागू करण्यात आले आहेत. यात वेजेस कोड 2019, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2020 आणि ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 यांचा समावेश आहे.