New Money Rules : क्रेडिट स्कोअर ते UPI – १ जानेवारी २०२६ पासून बदलणार ७ मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम?

New Money Rules : १ जानेवारीपासून क्रेडिट स्कोअर, UPI आणि पॅन - आधारशी संबंधित नियम बदलणार आहेत.
7 Financial Rules Changing in India from Jan 1, 2026

7 Financial Rules Changing in India from Jan 1, 2026

Sakal

Updated on

New Financial Rules from Jan 1 2026 : ३१ डिसेंबर २०२५ ही फक्त कॅलेंडर बदलण्याची तारीख नाही, तर आर्थिक बाबतीत अनेक महत्त्वाच्या कामांची डेडलाइन आहे. त्याचबरोबर १ जानेवारी २०२६ ची सकाळ सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक बदल घेऊन येणार आहे. बँकिंग, करप्रणाली (टॅक्सेशन), डिजिटल पेमेंट आणि गुंतवणूक यासंदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत.

जर तुम्ही हे बदल वेळेत लक्षात घेतले नाहीत, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा तुमच्या आर्थिक सेवा अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे १ जानेवारीच्या सकाळपासून लागू होणारे महत्त्वाचे बदल सोप्या भाषेत समजून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com