करपरतावा प्रक्रियेसाठी नवे नियम

refund processing: २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिसूचना क्रमांक १५५/२०२५ जारी करण्यात आली. या नव्या नियमांनुसार, बंगळूर येथील केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राला (सीपीसी) परताव्याशी संबंधित स्पष्ट त्रुटी व चुका दुरुस्त करण्याचे पूर्वी नसलेले अधिकार आता प्रदान करण्यात आले आहेत.
Government Introduces Updated Guidelines for Faster Tax Refunds

Government Introduces Updated Guidelines for Faster Tax Refunds

Sakal

Updated on

-डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट- सीए

प्राप्तिकर करदात्यांना त्यांच्या परताव्याची (रिफंड) रक्कम अधिक तत्परतेने आणि त्रुटीविना मिळावी; तसेच परताव्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब, लेखा चुकांमुळे होणारी गैरसोय आणि तांत्रिक अडथळे दूर व्हावेत, या उद्देशाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. यासाठी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिसूचना क्रमांक १५५/२०२५ जारी करण्यात आली. या नव्या नियमांनुसार, बंगळूर येथील केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राला (सीपीसी) परताव्याशी संबंधित स्पष्ट त्रुटी व चुका दुरुस्त करण्याचे पूर्वी नसलेले अधिकार आता प्रदान करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com