स्मार्ट माहिती : मुदत ठेवी करा ‘टीडीएस’मुक्त!

नव्या करनियमांमुळे एफडीवरील व्याजावर टीडीएसची मर्यादा वाढली; वेगवेगळ्या बँकांत ठेवी विभागून ठेवून ज्येष्ठांसह गुंतवणूकदारांना करकपात टाळण्याची संधी
Smart Banking Strategy: How to Manage FD Limits Across Multiple Banks

Smart Banking Strategy: How to Manage FD Limits Across Multiple Banks

Sakal

Updated on

मिलिंद पुरोहित, निवृत्त वरिष्ठ बँक अधिकारी

अनेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो, की आपण बॅंकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजातून होणारी उद््गम करकपात (टीडीएस) टाळता येते का? पण आपल्याला माहीतच आहे, की बॅंका आणि तत्सम वित्तीय संस्थांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर कायद्याप्रमाणे ‘टीडीएस’ करणे त्या-त्या संस्थांना बंधनकारक आहे. यासाठी लागू असणाऱ्या नियमांत एक एप्रिल २०२६ पासून काही बदल केले आहेत. यात प्राप्तिकर कायद्यान्वये लागू असलेले कलम, व्याजाच्या उत्पन्नाची मर्यादा, सूट मिळण्यासाठी भरण्याचे फॉर्म आदी गोष्टी समाविष्ट आहेत. त्यातील काही ठळक बदलांची (विशेषतः मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर होणारी करकपात)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com