
प्रमोद पुराणिक
pramodpuranik5@gmail.com
‘निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स’ १६ मे २०२५ रोजी ८३०९ अंशांवर बंद झाला. यातील एका दिवसाची वाढ ४४१ अंश होती. या निर्देशांकामध्ये प्रत्येक कंपनीचे बाजारात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध मूल्यांकन किती आहे, ते विचारात घेऊन निर्देशांकाची चढ-घट काढली जाते. एकूण १८ शेअरपैकी पुढील १० शेअर निर्देशांकात महत्त्वाचे स्थान पटकावतात, त्यामुळे ती टक्केवारी जाणून घेणे आवश्यक आहे.