उत्तम गुंतवणूक : निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक : गुंतवणुकीची आकर्षक संधी

निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांकात बुलिश फ्लॅग पॅटर्ननंतरचा दमदार ब्रेकआउट; ८४००-८७०० अंशांचा पट्टा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी मजबूत सपोर्ट झोन म्हणून उदयास
Thematic Growth: Drivers of the Defence Sector

Thematic Growth: Drivers of the Defence Sector

Sakal

Updated on

ऋत्विक जाधव, तांत्रिक विश्लेषक

गेल्या काही वर्षांत निफ्टी इंडिया डिफेन्स निर्देशांक हा भारतीय शेअर बाजारातील सर्वांत दमदार कामगिरी करणाऱ्या थीमॅटिक निर्देशांकांपैकी एक ठरला आहे. केंद्र सरकारचे संरक्षण क्षेत्रावरील वाढते लक्ष, संरक्षण खर्चातील सातत्यपूर्ण वाढ, स्वदेशी उत्पादनाला मिळणारे प्रोत्साहन आणि वाढणारी निर्यात यामुळे या क्षेत्राला भक्कम आधार मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com