

Nifty Overnight Drifting
esakal
‘People are so worried about what they eat between ‘Christmas’ and the ‘New Year,’ but they really should be worried, about what they eat between the ‘New Year’ and ‘Christmas.’ (दिवाळीच्या चार दिवसांत जास्त खाल्ल्याने वजन वाढेल, अशी चिंता करण्यापेक्षा उरलेल्या ३५६ दिवसांत खानपान सवयी नीट ठेवणे हितकर, असा या सल्ल्याचा भावानुवाद होय.) नाताळ व नववर्षाच्या गोड, गुळगुळीत शुभेच्छांऐवजी वजन व्यवस्थापनशास्त्रातील (Weight Management) एका तज्ज्ञाने दिलेला हा परखड सल्ला येथे उद््धृत करण्याचे कारण म्हणजे हा सल्ला शेअर बाजारात उतरणाऱ्या गुंतवणूकदारांनाही लागू होतो. तो कसा हे जाणून घेऊ या...