Government Restricts High-Dose Nimesulide Medicines
Sakal
Nimesulide Ban : सरकारने 100 मिलीग्राम पेक्षा जास्त निमसुलाइड (Nimesulide) असलेली म्हणजेच वेदना, ताप आणि सूज कमी करण्यासाठी वापरली जाणारी औषधे बनवणे, विकणे आणि वितरण करण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे निमसुलाइडच्या 100 mg पेक्षा जास्त पॉवर असणाऱ्या गोळ्या आता बाजारातून फार्मा कंपन्यांना परत मागे घ्यावा लागणार असून यानंतर त्याचे उत्पादन घेतले जाणार नाही.