ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

PMLA Court Approves Asset Sale Investor Relief: या योजनेनुसार ५,६८२ गुंतवणूकदारांना त्यांच्या पडताळणी केलेल्या दाव्यांपैकी किमान ४२ टक्के रक्कम परत मिळण्याची तरतूद आहे.
gold trade

gold trade

esakal

Updated on: 

NSEL Scam Settlement: मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड प्रकरणात गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेल्या सुमारे ३,४६४ कोटी रुपयांच्या मालमत्तांची विक्री करून निधी उभारण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com