Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Nvidia's stock decline could affect 13 Indian mutual fund schemes: काही भारतीय फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये एनव्हीडियाचा वाटा १२ टक्क्यांहून अधिक; शेअरमधील घसरणीचा फंडाच्या परताव्यावर किती परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
Nvidia Share Crash

Nvidia Share Crash

esakal

Updated on: 

New Delhi: अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी एनव्हीडियाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम आता भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांवर होण्याची शक्यता आहे. भारतातील १३ म्युच्युअल फंड योजना आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंडांनी (ईटीएफ) एनव्हीडियाच्या शेअर्समध्ये थेट गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या योजनांच्या कामगिरीवर शेअरमधील चढ-उतारांचा परिणाम होऊ शकतो.

Loading content, please wait...