Premium|Online Gaming Ban : ऑनलाइन गेमिंगचाच ‘गेम’

Real Money Games India: ऑनलाइन गेम, रमीच्या खेळांनी लोकांना अक्षरश: व्यसन लावलं आहे. संसदेत मंजूर झालेले ‘रिअल-मनी गेम’ हे विधेयक गेम पूर्णपणे बंद करण्यावर केंद्रित आहे. त्याविषयी
From Ban to Reform: The New Face of Online Gaming in India

From Ban to Reform: The New Face of Online Gaming in India

E sakal

Updated on

Online Gaming Industry in India: Addiction, GST Loss, and Future of E-Sports

ऑनलाइन गेमिंग उद्योगाचे विशाल रूप जाणून घ्यायचे झाले, तर देशातील जवळजवळ ४५ ते ५० कोटी लोक ऑनलाइन गेम खेळतात आणि हा आकडा भयानक आहे. भयानक यासाठी, की अनेक ऑनलाइन खेळांमध्ये पैसे मिळण्याचे आमिष दाखविले जाते.

खेळणाऱ्यांना इथे सुरुवातीला किंवा मधे पैसे गुंतवावे लागतात. ‘५०० रुपये भरा आणि एक कोटी रुपये मिळवा’, असे आमिष दाखविले जाते. यामुळे सर्वसामान्य लोक झटपट पैसे मिळविण्याच्या लालसेने खेळामध्ये ओढले जातात, कर्जबाजारी होतात, आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. महाराष्ट्राच्या धाराशिवमधील एक साधा ‘जेसीबी’ चालविणारा चालक. त्याला ऑनलाइन रमीचे व्यसन लागले. कर्जबाजारी होत गेला आणि शेवटी पत्नी व दोन वर्षांच्या लहान मुलाला विष देऊन स्वतः आत्महत्या केली. अशी अनेक उदाहरणे आहेत, की ज्याची नोंद (रिपोर्ट) झाली नाही.

गेम बंदीसाठी जो कायदा येत आहे, त्याविषयी...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com