सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Oracle Cuts Jobs Again दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी Oracleमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कर्मचाऱ्यांनी सकाळी सकाळी नोकरी गेल्याचे मेल पाठवण्यात आले आहेत.
Oracle Layoffs 2026

Oracle Layoffs 2026: Key Reasons Behind Workforce Reduction

esakal

Updated on

दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी Oracle मध्ये पुन्हा एकदा कपातीला सुरुवात झालीय. कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळी त्यांची नोकरी गेल्याचे मेल मिळाले. झोपेतून उठल्यानंतर नोकरीतून काढून टाकल्याच्या मेलचे नोटिफिकेशन अनेकांना दिसले. याआधीही कंपनीने २१ हजार कर्मचारी कपात केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com