‘ऑर्डर गिव्हिंग इफेक्ट’ सुविधा

ई-फायलिंग पोर्टलवर ‘ऑर्डर गिव्हिंग इफेक्ट’ सुविधा सुरु झाली असून, करदात्यांना अनुकूल आदेश जलद मिळण्याची सोय झाली आहे. मागील विलंबामुळे निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.
Introduction of ‘Order Giving Effect’ Facility

Introduction of ‘Order Giving Effect’ Facility

Sakal

Updated on

डॉ. दिलीप सातभाई (ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए)

‘कॅग’च्या २६ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या अहवालानुसार, प्राप्तिकराबाबत वेगवेगळ्या अपिलीय अधिकाऱ्यांनी दिलेले अपील आदेश लागू करण्यात सात वर्षांपर्यंतचा विलंब झाल्याचे आढळले. एका प्रकरणात ११ वर्षांहून अधिक काळ आदेशांची प्रतीक्षा असल्याचे दिसून आले. परिणामी आदेश मंजूर करण्यात विलंब झाल्यामुळे रेकॉर्डवर जास्त थकबाकीची रक्कम दिसली. मागणी केलेल्या कराची रक्कम भरण्यात विलंबासाठी व्याज न आकारल्यामुळे थकबाकीची मागणी कमी नोंदवली गेली. ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये; तसेच भौतिक नोंदी आणि प्राप्तिकर व्यवसाय अर्ज प्रणालींमध्ये असलेल्या करमागण्यांच्या रकमेत तफावत असल्याचेही ‘कॅग’ने निरीक्षण नोंदवले. यावर प्राप्तिकर विभागाने मार्ग शोधला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com