
मकरंद विपट- ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
‘पेटीएम’ ही एक वित्तीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवांमध्ये विशेषज्ञ आहे. पेटीएम मोबाईल पेमेंट, बिल पेमेंट, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) व्यवहार सेवांसह कर्ज व विमा यांसारख्या विविध आर्थिक सेवा देते. या शेअरचा आयपीओ २०२१ मध्ये आला होता. त्यात या शेअरची किंमत २१५० रुपये होती.