

NPS Vatsalya Scheme
ESakal
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने NPS वात्सल्य योजना २०२५ साठी अधिकृत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. ज्याचा उद्देश मुलांची दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मजबूत करणे आहे. ही योजना विशेषतः १८ वर्षांखालील मुलांसाठी तयार करण्यात आली आहे जेणेकरून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहील. एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती.