
आपल्या देशात दररोज सुमारे १२०० अपघात होतात आणि सुमारे १.५ लाख लोक प्रतिवर्षी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडतात. अपघात ही एखाद्याच्या आयुष्यातील दुर्दैवी घटना असू शकते कारण अपघाताच्या स्वरूपानुसार खालील तीन गोष्टी संभवतात.
अपघातात होणारा दुर्दैवी मृत्यू
अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व अथवा अंशतः अपंगत्व
उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दीर्घ वास्तव्य