Premium |Money Management : पैसे कमी मिळाले तरी श्रीमंत कसं व्हायचं?

Financial discipline : जास्त पैसे मिळवणाऱ्यापेक्षा ते योग्य प्रकारे राखणारा कसा काय दीर्घकाळात धनवान होतो, असा प्रश्न आपल्याला कायम पडतो, त्याच्याच उत्तरासाठी वापरा हा लेख
Why You Fail to Save Money (And How to Beat It with Discipline)
Why You Fail to Save Money (And How to Beat It with Discipline)
Updated on

The Psychology of Overspending: Breaking Free from Impulsive Habits

अभिजीत कोळपकर

abhijeetjk.ca@gmail.com

भरपूर उत्पन्न मिळविणाऱ्या लोकांपेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करणारे संयमी लोक दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करतात, असे आपण अनेक वेळा ऐकतो. जास्त पैसे मिळवणाऱ्यापेक्षा ते योग्य प्रकारे राखणारा कसा काय दीर्घकाळात धनवान होतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल.

अनेक लोक नववर्षाच्या सुरुवातीला विविध वार्षिक संकल्प करतात. उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रक्कम बचत करावी, असे ते ठरवतात. परंतु, महिना संपत आला की आपले पैसे संपत आले आहेत आणि पगार जमा होईपर्यंत कदाचित कर्ज काढावे लागणार, असे त्यांच्या लक्षात येते.

नवनवी गॅजेट, रेस्टॉरंटमधील चमचमीत जेवण किंवा मित्रांबरोबर आणि कुटुंबीयांसोबत सहलीच्या मोहात पगार संपलेला असतो. असे का होते? याचे उत्तर आहे आत्मसंयमाचा अभाव. विविध प्रकारच्या पूर्वग्रहांमुळे आपले आर्थिक निर्णय चुकतात. हा आत्मसंयमाचा मानसिक पूर्वग्रह आपल्या आर्थिक निर्णयांवर आपल्या नकळत नियंत्रण ठेवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com