
Gold Rate In India Crashed: सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. फक्त एका आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल 3,200 रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. सोन्याच्या भावातील घसरणीची अनेक आर्थिक आणि जागतिक कारणं सांगितली जात आहेत.
विशेषतः डॉलर इंडेक्समध्ये घसरण, महागाई कमी होणं, जिओ-पॉलिटिकल तणाव कमी होणं, इराण-इस्रायल संघर्ष शांत होणं आणि ‘सेफ हेवन’ म्हणजे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी होणं ही सर्व कारणं आहेत.