
Home Loan Tips: गेल्या दोन वर्षांत भारतातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती सरासरी 18% ने वाढल्या आहेत. प्रॉपइक्विटीच्या अलीकडील अहवालानुसार, सरासरी किमती आता ₹ 7,989 ते ₹ 34,026 प्रति चौरस फूट पर्यंत आहेत. अशा परिस्थितीत, एकीकडे लोक घर खरेदीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.