8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

50 Percent DA Merger : ही अंमलबजावणी अंतिम शिफारशी लागू होईपर्यंत तात्पुरती (Interim Relief) म्हणून करावी, अशी मागणी आहे. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांची खरेदी शक्ती कमी होत असून घरगुती खर्चावर मोठा ताण आला आहे.
Federation of National Postal Organisations (FNPO) submits proposal to 8th Central Pay Commission Chairperson Justice Ranjana Prakash Desai demanding 50% DA merger as interim relief for central government employees and pensioners.

esakal 

Updated on

8th Central Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आता आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत आहेत, पण महागाईच्या वाढत्या ताणामुळे अंतरिम सवलतीच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्स (FNPO) ने ८व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांना २७ फेब्रुवारी २०२६ रोजी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात FNPO ने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तात्काळ आर्थिक दिलासा देण्यासाठी प्रमुख मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com