

8th Pay Commission: 6% Annual Increment, 50% DA Merger and OPS Restoration; Check BPMS Demands
eSakal
8th Pay Commission Update: देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर काय असणार आणि महागाई भत्ता किती मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) वेतन आयोगाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.