

8th Pay Commission: 3 Big Demands on DA! Employees Want Dearness Allowance Hike Every 3 Months
eSakal
8th Pay Commission latest news about DA demands: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2 दिवसांपूर्वी महागाई भत्ता (DA) वाढल्यानंतर आता ते 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयोगाचा अंतिम अहवाल येण्यासाठी अजून काही काळ लागणार आहे. मात्र नुकत्याच झालेल्या चर्चांमध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संघटनांनी महागाई भत्त्याशी संबंधित तीन जुन्या मागण्या पुन्हा एकदा मांडल्या आहेत. या मागण्या नेमक्या काय आहेत, जाणून घेऊया.