

Central government employees and pensioners await the official announcement of the Dearness Allowance hike under the upcoming 8th Pay Commission.
esakal
देशभरातील केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) बातम्यांवर लक्ष ठेवून आहेत. ७ वा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपला. आठवा वेतन आयोग लागू होण्यास एक ते दीड वर्ष लागू शकतात. असे वृत्त असले तरी, तो १ जानेवारी २०२६ पासून लागू होईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराची थकबाकी मिळेल.