8th Pay Commission Arrears : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! तब्बल १४ लाखांचा मिळणार एरिअर; पाहा संपूर्ण गणित

Salary Arrears : ८वा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा केंद्र सरकारचे १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक करत आहेत. अंमलबजावणीत विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना मागील कालावधीची एरिअर्स (थकबाकी) मिळण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission Fitment Factor and Salary Hike

8th Pay Commission Fitment Factor and Salary Hike

esakal

Updated on

केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ८वा वेतन आयोग (8th Pay Commission) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक या आयोगाच्या अहवालाची आणि त्यानंतर होणाऱ्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत आहेत. आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास विलंब झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना मागील कालावधीची थकबाकी म्हणजेच ‘एरिअर्स’ मिळण्याची शक्यता आहे. काही अंदाजांनुसार, लेव्हल ४ ते लेव्हल ७ मधील कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरनुसार लाखो रुपयांची थकबाकी मिळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com