8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Central Govt Salary : केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या ‘फिटमेंट फॅक्टर’वर पहिल्यांदाच अधिकृत भूमिका स्पष्ट केली. सरकारने सांगितले की, वेतन आयोग पूर्णपणे स्वतंत्र संस्था असून त्याच्या कामात थेट हस्तक्षेप नाही.
8th Pay Commission

Government clarifies its position on the 8th Pay Commission

esakal

Updated on

8th Pay Commission: आठव्या केंद्रीय वेतन आयोगांतर्गत 'फिटमेंट फॅक्टर'बाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पहिल्यांदाच या विषयावर अधिकृत भूमिका मांडली आहे. मात्र, कर्मचारी संघटनांनी केलेल्या विशिष्ट मागण्यांवर भाष्य करण्यास सरकारने नकार दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com