8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या 10 मागण्या मान्य झाल्यास पगारात आणि पेन्शनमध्ये होणार बंपर वाढ

8th Pay Commission Salary Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनधारकांमध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा वाढली आहे. अनेक कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 10 महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली आहे.
10 Key Demands Explained!

8th Pay Commission: Huge Salary & Pension Hike Coming? 10 Key Demands Explained!

eSakal

Updated on

8th Pay Commission Salary Hike Demand: देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये आठव्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चा तीव्र झाली आहे. सरकारने गेल्या वर्षी आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली असून आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन आणि भत्ते वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या सरकारेकडे केल्या आहेत. जर या प्रमुख मागण्या मान्य झाल्या, तर भविष्यात लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात, निवृत्तीवेतनात आणि इतर लाभांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com