8th pay commission
Sakal
8th Pay Commission Implementation Date 2026 : केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येणार वर्ष खूपच महत्त्वाच ठरणार आहे. सातवा वेतन आयोग येत्या ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार असून, आता सर्वांचे लक्ष आठव्या वेतन आयोगाकडे लागले आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, आठव्या वेतन आयोगानुसार वाढलेला पगार जानेवारी २०२६ या पहिल्याच महिन्यात मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर पुढे जाणून घेऊया.