8th Pay Commission Pension : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पेन्शनचे नियम बदलणार, ६७% वाढ होणार?

Fitment Factor : ८व्या वेतन आयोगाच्या तयारीदरम्यान निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेवर विशेष भर दिला जात आहे. NC-JCM ने पेन्शन ५०% वरून ६७% (Last Pay Drawn) करण्याची प्रमुख मागणी केली आहे.
Government employee representatives discussing pension reforms, fitment factor, and retirement benefits under the 8th Pay Commission.

Government employee representatives discussing pension reforms, fitment factor, and retirement benefits under the 8th Pay Commission.

esakal

Updated on

आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तयारी जोरात सुरू असताना, केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेवर विशेष भर दिला आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये समिती सदस्य आणि कर्मचारी प्रतिनिधींमधील बैठकांमध्ये ‘फिटमेंट फॅक्टर’, महागाई भत्त्यात वाढ यासोबतच नवीन पेन्शन प्रणालीवर चर्चा तेजीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com