

Will Old Pensioners Get the Benefit? Rules May Change for Those Retired Before January 1, 2026
eSakal
8th Pay Commission pension update: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयोगाच्या बैठका सुरू असल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान, काही ताज्या घडामोडींमुळे 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचाही 8व्या वेतन आयोगात समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.