8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Will Retired Employees Get Pension Hike and Salary Arrears: आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही आहे. मात्र, आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन आणि एरिअर्सचा लाभ मिळणार का?
8th Pay Commission: Retiring Before Implementation? Will You Get Higher Pension and Arrears?

8th Pay Commission: Retiring Before Implementation? Will You Get Higher Pension and Arrears?

eSakal

Updated on: 

8th Pay Commission pension update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाच्या शिफारशी कधी लागू होणार आणि त्यानुसार पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याकडे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष लागलं आहे. विशेषतः जे कर्मचारी लवकरच निवृत्त होणार आहेत किंवा नुकतेच रिटायर झाले आहेत, त्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झाल्यास वाढीव पेन्शन आणि थकबाकी म्हणजेच एरिअर्सचा लाभ मिळणार की आर्थिक नुकसान सहन करावं लागणार?

Loading content, please wait...