8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर, पुण्यातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय

OPS Demand : जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा लागू करण्यासाठी ८५ लाख कर्मचाऱ्यांची जोरदार मागणी आहे तर आयोगाच्या अंतिम शिफारशी लवकरच येणार असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Employee union representatives discussing salary hike, fitment factor, and OPS demand during the 8th Pay Commission meeting in Pune.

Employee union representatives discussing salary hike, fitment factor, and OPS demand during the 8th Pay Commission meeting in Pune.

esakal

Updated on

आठव्या वेतन आयोगाच्या टीमने महाराष्ट्रात महत्त्वाची बैठक घेतली आहे. ४ आणि ५ मे रोजी पुण्यात झालेल्या या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेने (MSOPO) आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या, ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या वेतनश्रेणीची चर्चा पुन्हा तीव्र झाली आहे. संघटनेच्या प्रतिनिधींनी आठव्या वेतन आयोगासमोर खालील प्रमुख मागण्या केल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com