

8th Pay Commission Delay? How Much Salary Hike and Arrears Can Employees Expect
esakal
तुम्ही केंद्र सरकारचे कर्माचारी किंवा पेन्शनधारक आहात आणि मी म्हटलं तुम्हाला दोन वर्षात ३ लाख किंवा पाच लाख मिळतली, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही? पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटापर्यंत पाहावा लागेल, विषय किचकट म्हणून थोड्या सोप्या शब्दात सांगतोय, कारण प्रश्न पगाराचा आहे...